7/12 Extract Palghar
7/12 Extract Palghar https://bhulekh.mahabhumi.gov.in/ you have to click on https://bhulekh.mahabhumi.gov.in/ to get saatbara utara you will see the below you can see the page first select block on the above page eg. your block is कोंकण कोंकण विभाग असल्यास कोंकण select करून GO BUTTON प्रेस करावे. त्यानंतर तुम्हाला खालील प्रकारचा पेज दिसेल.. जिल्हा select केल्यावर तालुक्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करून आपले गाव निवडा म्हणून command येईल त्यावर क्लीक करावे. वरील प्रमाणे प्रतिमा दिशेल त्यामधून आपले गाव निवडताच आपल्याला दिशेल खालील प्रमाणे पान शोधा दर्शवलेल्या ठिकाणावरील सर्वेनंबर / गट नंबर वर click करून सर्वे नंबर टाकावे उदा. 46/2 किंवा फक्त 46 व शोधा वर click करा . त्यानंतर आपल्याला मोबाईल नंंबर विचारला जाईल. त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाका व captcha fill kara त्यानंतर आपल्याला 7/12 दिसेल.